सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात गौरवच्या डोक्यावर केस पाहून समीरला लाज वाटतेय त्यावर त्याने काय उपाय शोधला पाहूया या खास स्किटमध्ये. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale